खा. कोल्हे यांच्या हस्ते स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

खा. कोल्हे यांच्या हस्ते स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

सजग वेब टीम, जुन्नर

कांदळी | डिजीटल ग्रामपंचायत कांदळी अंतर्गत चौदा नंबर येथे स्मशानभूमी सुशोभिकरण कामाचा शुभारंभ नुकताच खासदार अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे व आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

शिरूर लोकसभा खासदार मा.डॉ.अमोलजी कोल्हे यांचे (रक्कम रुपये १० लक्ष रु.) निधीतून हे काम करण्यात येणार आहे. खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आमदार अतुलशेठ बेनके, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे साहेब, पांङुरंगजी पवार , गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, लोकनियुक्त सरपंच विक्रम भोर, उपसरपंच सुदर्शन बढे ,
ग्रामपंचायत सदस्य अनिल भोर , सचिन रोकडे, मनोज फुलसुंदर, गोरक्षनाथ गुंजाळ , सुरेश कुतळ , अक्षदा भोर, लक्ष्मीबाई बढे, आशा भालेराव , ग्रामविकास अधिकारी भोईर मॅडम , कृषिभूषण मुरलीधर गुंजाळ, हनुमंत भोर , अशोक बढे , हरीभाऊ भोर, सुरेश बढे, विजय भोर , उत्तम शिंदे, देवराम भोर, महादू कोकणे , काशीनाथ शिंदे , कमल ताई भोर, रंगनाथ कोकणे,अरुण भोर, दिगंबर भोर, दिलीप भोर, संतोष बांगर तसेच सर्व युवक कार्यकर्ते आणि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Read more...
Open chat