काय आहे पुणे शहरातील लॉकडाऊनचे नियोजन?

काय आहे पुणे शहरातील लॉकडाऊनचे नियोजन?

सजग वेब टीम , पुणे

पुणे | पुणे शहरात लागू करण्यात आलेला नवा लॉकडाऊन एकूण दहा दिवसांचा असणार आहे. १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून तर २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत हा टप्पा असेल. यात प्रामुख्याने दोन टप्पे करण्यात आले आहेत.

१) १४ जुलै ते १८ जुलैपर्यंत केवळ औषधे, वैद्यकीय सेवा आणि दूध उपलब्ध असणार
२) १९ जुलैपासून अत्यावश्यक सेवा (वैद्यकीयसह इतर) स. १० ते दु. ४ सुरु राहतील
३) दहा दिवसांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ऑनलाईन पास देण्याची व्यवस्था असेल.

४) शेवटच्या टप्प्यात आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येणार

या संदर्भात लेखी आदेश आज निर्गमित केले जाणार आहेत !

Read more...
Open chat