नारायणगाव येथे रस्ते सुरक्षा अभियान
लायन्स क्लब ऑफ शिवनेरी, न्यू क्लब ऑफ शिवनेरी व ग्रामोन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ते सुरक्षा अभियान
सजग वेब टीम, शरद शेळके
नारायणगाव | लायन्स क्लब ऑफ शिवनेरी न्यू क्लब ऑफ शिवनेरी व ग्रामोन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ते सुरक्षा अभियान नारायणगाव मध्ये पार पडले.या रस्ते सुरक्षा अभियानात साठी मा. आनंद पाटील साहेब( उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे )मा. सचिन विधाटे (आरटीओ इंस्पेक्टर )माजी प्राध्यापक संकेत वामन तसेच नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, नारायणगावचे सरपंच बाबुभाऊ पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक शशिकांत वाजगे, निलायम ग्रुपचे प्रमुख संजय वारुळे, वारूळवाडीच्या सरपंच जोसनाताई फुलसुंदर, वारूळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे हे उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रमुख मा,आनंद पाटीलयांनी मार्गदर्शन केले यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. शिरीष जठार, सचिव ला. जितेंद्र गुंजाळ, खजिनदार ला. योगेश जुन्नरकर, मुख्याध्यापक वाघोले सर प्रोजेक्ट इनचार्ज ला. योगेश रायकर शौर्य किचनचे ला. नरेंद्र गोसावी तसेच इतर सर्व लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी वर क्लब ऑफ शिवनेरीचे मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply