शंभर मांजरं आडवी गेली तरी चालतील पण एक माणूस आडवा आला तरी गावच्या विकासाला खीळ बसते – संतोष ठिकेकर (आदर्श सरपंच)

 

शंभर मांजरं आडवी गेली तरी चालतील पण एक माणूस आडवा आला तरी गावच्या विकासाला खीळ बसते, म्हणून तंटामुक्ती समितीचं काम हे जबाबदारीचं काम आहे – संतोष ठिकेकर (आदर्श सरपंच)

(महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, नारायणगाव च्या समिती सदस्य नियुक्ती आणि सत्कार समारंभ कार्यक्रम)

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat