युवा नेतृत्व रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या – मोहिते पा.
राजगुरूनगर – शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण यावर अनेक मत मतांतरे येत असताना आता खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही आता याविषयावर मत व्यक्त केलं आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यांवर शरद पवारांचे खुप मोठे उपकार आहेत. त्यामुळे याच उपकारांची परतफेड करण्यासाठी युवा नेतृत्व रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली होती.
शिरूर मतदारसंघातून रोहित पवार याना उमदेवार द्यावी. रोहित पवार हेच शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुरून उरतील असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते यांनी केले.
Leave a Reply