मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यानुसार पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे…

1. पुणे – श्री. अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर – श्री. अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर – श्री. आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे – श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड – श्रीमती आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी – ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग – श्री. उदय रविंद्र सामंत
8. पालघर – श्री. दादाजी दगडू भुसे
9. नाशिक – श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे – श्री. अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार – ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव – श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर – श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा – श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली – श्री. जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर – श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर – श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद – श्री. सुभाष राजाराम देसाई
19. जालना – श्री. राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी – श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली – श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड – श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड – श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद – श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर – श्री. अमित विलासराव देशमुख
26. अमरावती – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला – श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम – श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा – डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ – श्री. संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा – श्री. सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा – श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया – श्री. अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर – श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat