नारायणगाव शहर महात्मा गांधी तंटामुक्ती समिती जाहीर – युवकांना आणि नवीन चेहऱ्यांना दिली संधी
नारायणगाव | नारायणगाव शहर तंटामुक्ती समितीच्या सदस्य निवडी आज पार पडल्या. समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांची याआधी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना या समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. विशेषतः युवकांना आणि नवीन चेहऱ्यांना संधी देऊन बाबूभाऊ पाटे आणि संतोष दांगट यांनी घेतलेल्या या भूमिकेचे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले आहे.
समिती खालील प्रमाणे –
ज्ञानेश्वर साहेब औटी- अध्यक्ष
योगेश (बाबूभाऊ) पाटे (सरपंच) – पदसिद्ध सदस्य
संतोष दांगट (उपसरपंच)- पदसिद्ध सदस्य
दशरथ शंकर खेबडे- प्रभावी व्यक्ती
अभिजित देवराम नारुडकर-प्रभावी व्यक्ती
रमेश दत्तात्रय पाटे – प्रभावी व्यक्ती
अरविंद शिवाजीराव लंबे -गावातील प्रभावी व्यक्ती
राहुल रंजन खेबडे – नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी
तुषार रामचंद्र बिरमल- युवक प्रतिनिधी
ज्ञानेश्वर गणेश रासने- पदवीधारक मध्यस्त प्रतिनिधी
पूजा विजय मानव- विद्यार्थी प्रतिनिधी
अर्जुन मिराजी वाव्हळ-मागासवर्गीय प्रतिनिधी
अन्वर चांद पटेल- अल्पसंख्याक समाज प्रतिनिधी
सिद्दिक गुलाम फारुख शेख- अल्पसंख्याक समाज प्रतिनिधी
शांतीलाल सोमजी पटेल- व्यापारी प्रतिनिधी
संदीप मनोहर डोळे- डॉक्टर प्रतिनिधी
राजेंद्र महादेव कोल्हे- वकील प्रतिनिधी
नितीन रामदास फल्ले- माजी सैनिक प्रतिनिधी
हेमंत शंकरराव कोल्हे- ग्रामशिक्षण समिती प्रतिनिधी
ईश्वर शंकर पाटे- ग्रामीण पाणीपुरवठा समिती प्रतिनिधी
मेहबूब नजमुद्दीन काझी-माध्यमिक विद्यालय प्रतिनिधी
श्रीकांत फुलसुंदर- महाविद्यालय शिक्षक प्रतिनिधी
महादेव धोंडीभाऊ खैरे (गुरुजी)-प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी
सचिन सुभाष कांकरिया-पत्रकार प्रतिनिधी
स्वप्नील रामदास ढवळे- पत्रकार प्रतिनिधी
योगेश बन्सीलाल गांधी- ग्रामस्वच्छता समिती प्रतिनिधी
योगेश उत्तम बागुल-गावातील प्रभावी व्यक्ती
जयेश राजेंद्र कोकणे – प्रभावी नागरिक
रुपाली ज्ञानेश्वर पडघम- महिला प्रतिनिधी
अमित रमेश औटी- युवक प्रतिनिधी
यावेळी नारायणगाव ग्रामपंचायत चे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे, उपसरपंच संतोष दांगट, ग्रामसेवक नाईकडे, तलाठी भुजबळ, आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेले संतोष ठिकेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वर्ग ही यावेळी उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी सर यांनी केले तर स्वागत आणि आभार समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांनी मानले.
Leave a Reply