धनगर बांधवांनो आरक्षण लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत : खा.डॉ.अमोल कोल्हे
बारामती | आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे वक्तव्य शिरूरचे नवनिर्वाचित खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी धनगर आरक्षण मेेळाआहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
धनगर आरक्षण हे अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे धनगर समाज आता आरक्षणासाठी सरकारकडे वारंवार मागणी करत आहे. तरी देखील सरकार कडून आश्वासनांचा पाऊसचं पडत आहे. प्रत्यक्षात आरक्षणाच्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मात्र खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे म्हणत धनगर समाजाला दिलासा दिला आहे.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, आरक्षणाचे यश हे यात असते की आरक्षण हे आडवे जाण्यापेक्षा तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आणि या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे,’ अशी हमी अमोल कोल्हे यांनी धनगर बांधवांना दिली आहे.
बारामती | आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे वक्तव्य शिरूरचे नवनिर्वाचित खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी बारामती येथे आयोजित धनगर आरक्षण मेेळाव्यात केले. आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात कोल्हे उपस्थित होते.

Leave a Reply