आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हा नागरिकांचा आवाज आणि लोकशाही दडपण्याचा प्रकार आहे. पोलीस प्रशासनाने कुणाच्या दबावाखाली काम करू नये. – सुरज वाजगे ( अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जुन्नर तालुका
वारुळवाडी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची माहिती पोलीस स्टेशन ला सविस्तरपणे कळविण्यात आली होती आणि आंदोलन हे लोकशाही मार्गाने करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हा नागरिकांचा आवाज आणि लोकशाही दडपण्याचा प्रकार आहे. पोलीस प्रशासनाने कुणाच्या दबावाखाली काम करू नये.
– सुरज वाजगे ( अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका )
Leave a Reply