अतुल बेनके व सहकाऱ्यांवरील दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद
अतुल बेनके व सहकाऱ्यांवरील दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद
सजग वेब टीम
वारुळवाडी | १३ जानेवारी रोजी झालेल्या रास्ता रोको प्रकरणी अतुल बेनके व १० जणांवर मुख्यतः गुन्हे दाखल करण्यात आले,याच्या निषेधार्थ गुंजाळवाडी ग्रामस्थांनी १८ जानेवारी रोजी गाव बंद ठेवण्याची हाक दिली होती.
त्यास अनुसरून आज गुंजाळवाडी ग्रामस्थानी उत्स्फूर्त बंद पळाला आहे.त्याच बरोबर कैलास नगर,सहकारनगर भोरवाडी,हिवरे बुद्रुक येथेही उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला आहे.
Leave a Reply